उंबर्डे -फोंडा रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा उद्या शुभारंभ
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सुरू होणार काम वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम उद्यापासून १३ नोव्हेंबर ला सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार पाहणी केली.खड्डे बुजवून हे काम होणार असल्याचे सौ.नाईक यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतणीकरण कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी…
