सुतार समाज ऐक्य मेळाव्याचे १३ नोव्हेंबरला आयोजन…
वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार-शिल्पकार संघटनेच्या वतीने उद्या १३ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात सकाळी १०.०० वाजता सुतार समाजाच्या ऐक्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार-शिल्पकार समाज मंडळाचे अध्यक्ष आनंद मेस्त्री हे उपस्थित राहणार असून यावेळी सुतार समाजासमोरील आव्हाने, समस्या यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच समाजाचा एकोपा…
