वंचित बांधकाम कामगारांना मिळणार सुरक्षा कीट
येत्या आठवड्यापासून सुरू होणार वाटप प्रक्रिया;स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती *⚡कुडाळ ता.२८-:* इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत कामगारांसाठी राबविला जाणारा सुरक्षा कीट वाटप उपक्रम कामगार विभागाकडून पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. राज्यात कोविड 19 आपत्ती प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर वाटप प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती. सद्यस्थित जिल्ह्यात कोविड प्रभाव कमी झाल्याने…
