सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता
मंत्री नारायण राणे यांची आजही जिल्ह्यावर पकड : आठ जागांवर महाविकास आघाडीला मानावे लागले समाधान *⚡ओरोस ता.३१-:* महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व गाजवत सत्ता आणली असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जिल्ह्यावर आजही पकड असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात होते. या…
