जिल्हा बँक निकालाची उत्सुकता शिगेला …

मतमोजणीला सुरुवात; माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची प्रतिष्ठा पणाला…

*⚡ओरोस ता.३१-: पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाची उत्सुगता शिगेला पोचली असून, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा मुख्यालय येथे मतमोजणी सुरू झाली असून, सर्वच उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. जिल्हा बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार उभे आहेत.

You cannot copy content of this page