मालवण शहरातील नागरिक, व्यापारी व पर्यटकांनी कोरोना नियमांचे पालन करावे
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन *⚡मालवण ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर मालवण शहरात कोरोनाला प्रतिबंध करण्याकरिता सामाजिक अंतर, मास्कचा वापर व खबरदारीच्या इतर सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व नागरीक, व्यापारी व पर्यटकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन स्वतः व इतरांना सुरक्षित ठेवावे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन…
