Headlines

भाजपाच्या टीमवर्कमुळेच आघाडी सरकारला आम्ही पुरून उरलो:अतुल काळसेकर

किसान मोर्चा शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल *⚡कणकवली ता..०७-:भाजपा किसान मोर्चा हा जिल्ह्यातील शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल.असे सांगतानाच जिल्हा बँक निवडणूकीत धनशक्तीचा नाही तर हा भाजपाच्या नेटवर्कचा विजय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही…

Read More

विविध विकासकामांचे उद्घाटन

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यामातून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यात बालोद्यान, सागर किनाऱ्यावरील गॅझेबो, चेंजिंग रुम यांचा समावेश आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारुती कांबळे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता

मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोटर सायकल रॅली, स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर ते विजयदुर्ग जेटी मोटरसायकल रॅली, जेटी ते किल्ला स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा…

Read More

शामल मांजरेकर यांना ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव’ पुरस्कार

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका तथा कवयित्री शामल शंकर मांजरेकर (पिळणकर) यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरच्यावतीने मांजरेकर-पिळणकर यांना सुप्रसिद्ध अभिनेते कथा रात्रीस खेळ चाले ‘अण्णा नाईक’ फेम माधव अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात…

Read More

वडाचापाट येथील शांतादुर्गा देवीचा १६ पासून जत्रोत्सव

*⚡मालवण ता.०७-:* बागायत वडाचापाट येथील आदिशक्ती स्वयंभू शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव १६ ते २१जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०. वा. देवीच्या पाषाणावर जलाभिषेक, नामस्मरण, महाआरती रोज सायंकाळी ७ वा. होणार आहे. १७ रोजी सकाळी ८ ते १२.३० वा. कलशारोहण वर्धापन दिन, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भराडी…

Read More

२५० मुलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष अभियान राबवणार

कणकवली पंचायत समिती सर्वसाधारण सभेत विविध प्रश्नांवर चर्चा *⚡कणकवली ता.०७-: चांगल्या पद्धतीने रोजगार हमी योजना अंमलबजावणी केली जात आहे.आगामी काळात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विकासाकामांचे नियोजन गावात करावे. पियाळी नदी पात्रात सिलिका मायनींगचे दूषित पाणी सोडले जात आहे. त्या संदर्भात तहसीलदारांसोबत बैठक घेऊन संयुक्त पाहणी करूयात. येत्या काळात २५० मुलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र…

Read More

आंनदाश्रम’ला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

उद्दोजक किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य *⚡कणकवली ता.०७-: पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्दोजक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत श्री. सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त ओरोस येथील आंनद आश्रम येथे वृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बबन काका, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, भास्कर राणे, स्वप्नील आजगावकर, शैलेश भोगले,बाळू मिस्त्री,…

Read More

कणकवली विधानसभेत घर तिथे युवासैनिक अभियान राबवणार

नुतन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा संकल्प *⚡कणकवली ता.०७-:* सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुशांत श्रीधर नाईक यांचा युवासेना कणकवली तालुक्याच्या वतीने आज विजय भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली तालुका युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नूतन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बैठक देखील संपन्न झाली. कणकवली विधानसभा मतदार संघ युवासेनेची मला वरिष्ठांनी…

Read More

बांदा दोडामार्ग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण…

बांदा सरपंच अक्रम खान यांचा बांधकाम विभागाला इशारा.. *⚡सावंतवाडी ता.०७-:बांदा ते दोडामार्ग रस्त्याचे डांबरीकरण करून तो दुरुस्त करावा अशी वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही अजूनही सबंधित रस्ता पूर्णपणे दुरुस्त न केल्याने २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० :०० वाजल्यापासून बांदा – दोडामार्ग रस्ता सर्कलच्या बाजूला बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बांदा सरपंच अक्रम खान आणि त्यांच्या…

Read More

विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन

सावंतवाडी नगर पालिकेचा उपक्रम;चार्जिंग स्टेशन उभरणारी जिल्ह्यातील पहिलीच नगरपालिका *⚡सावंतवाडी ता.०७ प्रसन्न गोंदावळे-: माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरातील जगन्नाथ भोसले उद्यानासमोर 2 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील विद्युत वाहनांकरिता चार्जिंग करणे सोयीचे होणार आहे. या 2 चार्जिंग स्टेशन द्वारे एका वेळेस 8 विद्युत वाहने चार्ज होणार आहेत. याबाबतची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page