आंनदाश्रम’ला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

उद्दोजक किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य

*⚡कणकवली ता.०७-: पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्दोजक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत श्री. सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त ओरोस येथील आंनद आश्रम येथे वृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी बबन काका, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, भास्कर राणे, स्वप्नील आजगावकर, शैलेश भोगले,बाळू मिस्त्री, बाळू पारकर, सचिन आचरेकर, सुनील पारकर, संदीप खानोलकर, शेखर राणे, संजय पारकर, आणि विश्राम सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page