कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराचा मृत्यू
*⚡कुडाळ ता.०७-: प्रचार आटोपून परतत असताना कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. ही धक्कादायक घटना काल, गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. सुधीर चव्हाण हे कुडाळ नगरपंचायतची निवडणूक भाजपच्या तिकिटावर प्रभाग १६ मधून लढवत होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळ येथील भाजपच्या…
