Headlines

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद-गोवेकर

*⚡वेंगुर्ला ता.१७-:* वेताळ प्रतिष्ठान महोत्सवच्या माध्यमातून सर्वच स्तुत्य उपक्रमातून भावी संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करत आहे असे गौरोवोद्गार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटर समिक्षक अभय गोवेकर यांनी केले. तसेच भविष्यात नवोदित क्रीडापटूंना प्रशिक्षण वर्ग व संधी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी सर्वोतोपरी आपल्याकडून सहकार्य करू असे प्रतिपादन केले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग…

Read More

आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

*⚡मुंबई दि.१७-: आमदार नितेश राणे यांचा जामिन अर्ज नाकारण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाचे   न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी हा निकाल दिला आहे

Read More

तालुक्यातील व्याघ्र गणना योग्य पद्धतीने करा..

तालुक्यात वाघ, बिबट्या असतानाही खोटी माहिती दिल्यास मनसेशी गाठ; तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा इशारा *⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी तालुक्यात होणारी व्याघ्र गणना ही व्यवस्थित व्हावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी तालुक्यात पट्टेरी वाघ असताना देखील वनविभागाकडून…

Read More

कलमठ येथे राज्य क्रीडा दिन साजरा खाशाबा जाधव यांच्या आठवणींना उजाळा

*⚡कणकवली ता.१७-:* भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिन असून या दिवशी राज्य क्रिडा दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर  कोरोनाबाबतचे  शासन नियमाचे पालन करत  कणकवली तालुक्यातील कलमठ  तांबे भवन येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुरत्न तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात…

Read More

माजगाव येथील सातेरी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

*⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव येथील जागृत श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १८ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीवर अभिषेक, ब्राम्हणांच्या साक्षीने धार्मिक विधिवत पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री भव्य पालखी मिरवणुकीनंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहेत. भाविकांनी कोरोना…

Read More

किर्लोस कृषी विज्ञान केंद्रावरील ते आरोप बिनबुडाचे

खोट्या आरोपांना कायदेशीररित्या उत्तर देऊ;सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानने दिला इशारा मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानने कोरोना महामारीच्या काळामध्येही आपले काम चालू ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना पगार चालू ठेवला. त्याबाबत कुठल्याही कर्मचाऱ्यांची कुठलीही तक्रार नसताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप जे लोक करत आहेत ते बिनबुडाचे असून हे बिनबुडाचे आरोप कदापि सहन केले जाणार नाहीत असा इशारा…

Read More

९ गुंठे जागेत शिवस्मारक तर उर्वरित ९ गुंठे जागेत स्थानिक व्यावसायिकाचे पुनर्वसन

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी काढला तोडगा *⚡कणकवली ता.१६-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पंचायत समिती लगतच्या १८ गुंठे शासकीय जागेत स्थलांतरित करीत असतानाच ९ गुंठे जागा शिवस्मारकासाठी तर उर्वरित ९ गुठे जागेत स्थानिक व्यावसायिकाच्या पुनर्वसनासाठी वापरण्याचा प्रस्ताव पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी ठेवला . या जागेची १९ जानेवारीला मोजणी केली…

Read More

कणकवली येथील पटकीदेवी मातेचा १९ जानेवारी रोजी वार्षिक जत्रौत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली गावाचे जागृत देवस्थान श्री पटकीदेवीचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार १९ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम सकाळी देवीची विधिवत पूजा होणार असून दुपारी ३ वा.पासून सुहासिनींचा ओटी भरणेचा कार्यक्रम सुरु होणार आहे. शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. तरी या जत्रोत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ…

Read More

हिंदू देवदेवतांचा अवमान खपवून घेणार नाही

मंगेश तळवणेकर यांचा इशारा;तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याबाबत व्यक्त केली नाराजी सावंतवाडी : भूमाता बिग्रेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आपल्या वक्तव्यातून हिंदू धर्मियांच्या भावना वेळोवेळी दुखावत आहेत. हिंदू देवदेवता व साधुसंतांचा अवमान करीत आहेत. घटनेने दिलेले स्वातंत्र्य कोणत्याही धर्माविरुद्ध बोलण्यासाठी नाही, याचे भान राखूनच वक्तव्य करा, असा विनंतीवजा इशारा विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी शिक्षण व आरोग्य…

Read More

दत्ताराम सावंत यांना ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार

विविध क्षेत्रातील योगदानाचा सावंतवाडी रोटरीतर्फे गौरव *⚡सावंतवाडी ता.१६-:* माडखोल-धुरीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सातू सावंत यांना रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. दत्ताराम सावंत यांनी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा व विधायक ठसा उमटविला आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी विकासासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी…

Read More
You cannot copy content of this page