कणकवली येथील पटकीदेवी मातेचा १९ जानेवारी रोजी वार्षिक जत्रौत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली गावाचे जागृत देवस्थान श्री पटकीदेवीचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार १९ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम सकाळी देवीची विधिवत पूजा होणार असून दुपारी ३ वा.पासून सुहासिनींचा ओटी भरणेचा कार्यक्रम सुरु होणार आहे.

शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. तरी या जत्रोत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page