Headlines

दिया मालवणकरचे मॅरेथॉनमध्ये यश

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* जागृती कला, क्रिडा मंडळाची खेळाडू व वेंगुर्ला शाळा नं.३ची विद्यार्थीनी कु. दिया दिलीप मालवणकर हिने वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पहिली ते दुसरी गटात प्रथम क्रमांक तर ९ जानेवारी रोजी मालवण येथे झालेल्या राखीताई पाटकर जिल्हास्तरीय अॅथलॅटिक्स स्पर्धेत ५० मी. धावणे प्रकारात ९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक…

Read More

विठ्ठल कोरगांवकर तालुक्यात दुसरा

वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला शाळा नं.१मधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी विठ्ठल प्रसाद कोरगांवकर याने शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्ती प्राप्त करताना तालुक्यात दुसरा क्रमांक तर सिधुदुर्ग जिल्हा शहर सर्वसाधारण विभागातून २३ वा क्रमांक पटकाविला. या यशामुळे विठ्ठल याचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, सर्व समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व…

Read More

पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात फुले दांपत्य दीपस्तंभ :सुनील नारकर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , क्रांतिसूर्य जोतिबा फुले पुरस्कार प्रदान *⚡कणकवली ता.१५-: भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्यामुळे नवा समाज घडला. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य महान आहे. केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात फुले दांपत्य हे दीपस्तंभ आहेत. त्यांचा आदर्श घेऊन…

Read More

गोर गरीब जनतेला मदतीचा हात देत मनसेने साजरी केली मकरसंक्रात

*⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी शहर मनसेच्या वतीने मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून आज जिमखाना येथील तसेच इतर ठिकाणी जाऊन गोरगरीब कुटुंबांना गोड पदार्थ व विविध प्रकारचे धान्य वाटप केले. यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर, मनसे कार्याध्यक्ष संतोष भैरव, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, शहराध्यक्ष आशीष सुभेदार, उपशहराध्यक्ष शुभम सावंत यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. त्यांनी केलेल्या…

Read More

एसटीवर दगडफेकीचे प्रकार सुरूच

तेंडोली आवेरे येथे दगडफेक : चार जणांविरुद्ध निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; *⚡वेंगुर्ले ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. मालवण आगारातून वेंगुर्ले येथे येणाऱ्या एम. एच.06 एस. 9521 या क्रमांकाच्या एस. टी. बस वर शुक्रवारी सागरी महामार्गावरील तेंडोली आवेरे बागलाची राय या ठिकाणी चार जणांनी दगडफेक केली. यामध्ये चालकाच्या डोक्याला दुखापत…

Read More

“गुरूमहीमा “लवकरच युट्युबवर येणार

बाबा भालचंद्र महाराज यांची भक्तीगीते रसिकांना भुरळ घालणार *⚡कणकवली ता.१५-:* बाबा भालचंद्र महाराज यांची भक्तीगीते समाज सेवक/उद्योगपती कै नामदेवराव मराठे निर्मित “गुरूमहीमा “लवकरच युट्युबवर येणार आहे. निर्माता/दिग्दर्शक ,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि आहुजा कंपनीचे सर्वेसर्वा तसेच “सोनी रेकॉर्डिंग, कोल्हापूर यांच्या आणि किसनराव फडतरे ,कोल्हापूर यांच्या परिश्रमाने भक्तीगीते मोबाईलवर ऐकता येणार आहे….

Read More

घोणसरी येथे दोन नव्या रस्त्यांचा सभापती मनोज रावराणे व राजन चिके यांनी केला शुभारंभ

*⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुक्यातील घोणसरी खवळेभाटले येथील जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ मंजूर झालेल्या घोणसरी मुख्य रस्ता ते खवळेभाटले लोरे कुंडलवाडी रस्ता ग्रामीण मार्ग ११८ आणि खवळेभाटले स्मशान भूमी रस्ता ते आग्रे तर्फे घरापर्यंत जाणारा रस्ता ग्रामीण मार्ग ११४ खडीकरण डांबरीकरण करणे या दोन नव्या रस्त्यांचा कामाचा शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे आणि…

Read More

देवगड आगाराची लालपरी ६६ दिवसांनी सावंतवाडी मार्गावर मार्गस्थ

*⚡देवगड ता.१५-: रापम कामगारांचा संप दुखवटा अद्यापही सुरू असून देवगड आगारात सेवेत रुजू झालेल्या चालक वाहक यांच्या सहकार्याने देवगड आगाराची पहिली प्रवासी फेरी लालपरी ६६ दिवसानंतर देवगड सावंतवाडी स.८.००वा. पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाली. देवगड आगाराची गाडी क्र.८९६ ही प्रवासी फेरी देवगड सावंतवाडी व्हाया कणकवली कुडाळ सावंतवाडी या फेरीवर चालक नामदेव कांबळे वाहक किरण खाडये यांनी…

Read More

मालवण – कसाल रस्त्याचे डांबरीकरण करा…

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची मागणी… मालवण दि प्रतिनिधी मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी,मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्ग ता.१४-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, शिवसेना गटनेते-सचिव विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दुपारी १२ वाजता वैभववाडी, तर सायंकाळी ४ वाजता देवगड येथे नगरपंचायत प्रचार कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

Read More
You cannot copy content of this page