ह्युमन राईट असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संजय खानविलकर
कणकवली 16 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार संजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर,महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी…
