मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भटवाडी बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित
निधी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव;अमित सामंत, प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब यांचे प्रयत्न सुरू सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडीच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जागेमुळे रखडलं आहे. यासाठी सावंतवाडी नगरषरिदेकडून भटवाडी – बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित केलेली आहे. या जागेच्या मोबदल्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सावंतवाडी राष्ट्रवादीकडून मागणी केलेली असून याबाबतचा प्रस्ताव…
