दो बुंद जिंदगी के…

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस प्रारंभ

सिंधुदुर्गनगरी ता.२७-:* येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांच्‍या हस्‍ते पोलिओचा डोस पाजून पल्‍स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला.         

यावेळी जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी बालकांना घेऊन आलेल्‍या मातांना गुलाब पुष्‍प देऊन त्‍यांचे स्‍वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, जिल्हा बाल संगोपन अधिकारी डॉ. संदेश कांबळे,  जिल्हा क्षयरोग अधिकारी  हर्षल जाधव, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अविनाश नलावडे तसेच आरोग्‍य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.        

You cannot copy content of this page