७.७ दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जाते समुद्रात
सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण व कणकवली स्थानिक संस्थानचा समावेश;प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार हिंदू जनजागृती समितीचा इशारा सिंधुदुर्गनगरी ता २८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत कडून प्रति दिन ७.७ दशलक्ष लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कोणत्या ना कोणत्या वाटे समुद्रात सोडले जात असल्याची धक्कादायक बाब हिंदू जनजागृती…
