नाभिक संघटनेच्या रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण ता.०३-:* महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मालवण तालुका नाभिक संघटना, महिला नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भैरवी मंदिर येथे आयोजित केलेलता रक्तगट तपासणी व हिमोग्लोबीन तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा ५५ नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पूजा चव्हाण, सुनील खुपसे,…
