देवगड जामसंडे शहराचा अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करा
गटनेते शरद ठुकरुल;एक महिन्याचे पाणी बिल माफ करा, भाजप शिष्टमंडळाची नगराध्यक्षा यांच्याकडे मागणी देवगड ता.०३-:* देवगड जामसंडे शहराला गेली काही दिवसापासून अनियमित कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असून प्रसंगी काही भागात नळपाणी योजनेवर नागरिक अवलंबून असून नागरिकांचे अपुऱ्या पाणीपुरवठा अभावी फार मोठी गैरसोय होत आहे.तरी हा पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच ग्राहकांना अपुरे पाणीपुरवठा होत असल्याने एक…
