सैनिक पतसंस्थेच्या होडावडा शाखेत एटीएम सुविधा

वेंगुर्ला ता.०३-:* सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या होडावडा शाखेतील एटीएम सुविधेचा शुभारंभ सरपंच अदिती नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संचालक रमाकांत नाईक, रमाकांत सावंत, प्रकाश दळवी, कुंदा पै, व्यवस्थापक शुभदा नवार, कर्मचारी जयराम परब, सिद्धेश रेडकर, विक्रम परब, प्राजक्ता होडावडेकर, सरिता घोगळे, रविद्र केळुसकर आदी उपस्थित होते. पतसंस्थेने उपलब्ध करुन दिलेल्या या एटीएम सुविधेमुळे गावात समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page