तिवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या प्रमिला प्रकाश गुरव

कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या श्रीमती प्रमिला प्रकाश गुरव यांची निवड झाली.

यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले , शिवसेना उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी , अरविंद राणे , मा.सरपंच पंढरीनाथ म्हाडेश्वर , ग्रामपंचायत सदस्य प्रियांका धुरी , निलेश परब , प्रसन्न म्हाडेश्वर , संतोष पु. म्हाडेश्वर , प्रभाकर वाळवे , मंगेश वाळवे , भाई गुरव , दादा म्हाडेश्वर , महेश वाळवे , सुरेश गुरव , अशोक परब , मयूर तेली , रघुनाथ म्हाडेश्वर , वैभव म्हाडेश्वर , ओंकार वाळवे , दाजी चव्हाण , राकेश वाळवे , राजू सुतार , साईनाथ वाळवे , अमोल तेली , प्रथमेश कदम, सागर कदम उपस्थित होते.

You cannot copy content of this page