एकाच कार्यालयात गेली अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा…
भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी आंबोली ता.०३-:* वर्ग २ मधील अधिकाऱ्यांना जिल्ह्यात १० तर तालुक्यात ५ वर्ष राहण्याचा नियम असताना गेली अनेक वर्षे एकाच जागी आणि एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी व…
