न्हावेलीत उद्या दूध संकलन केंद्राचे उद्घाटन

सावंतवाडी ता.०२-:* कृपासिंधू दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. न्हावेली विडीकारखाना येथे दूध संकलन केंद्राचे उद्घाटन गुरुवार 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा बॅंक संचालक विद्याधर परब, जि.प.सदस्य राजन मुळीक, सरपंच प्रतिभा गावडे, प्रसाद देवधर, डाॅ. रेडकर डाॅ.गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page