तलाठी विठ्ठल कंठाले यांना ३० हजार रुपयांचा जामीन
ओरोस ता २४ वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मालवण तालुक्यातील वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाले यांना विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी आज ३० हजार रुपयांचा जमीन मंजूर केला आहे. तलाठी कंठाले यांच्यावतीने वकील संग्राम देसाई, अविनाश परब व सुहास साटम यांनी…
