या बँकेने केला मनीष दळवी यांचा सत्कार

ओरोस ता.२४-:सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर व व्यस्थापकीय संचालक अजित देशमुख यांची भेट घेतली व बँकींग कामकाजा मध्ये येणा-या विविध अडी अडचणींवर सविस्तर चर्चा केली.या वेळी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मनिष दळवी यांचा राज्य सहकारी बँकेच्यावतीने सत्कार केला.

You cannot copy content of this page