वेंगुर्ले येथील रोहन नाईक ठरला “सिंधुदुर्ग क्लासिक श्री 2022” चा मानकरी

तर मेन फिजिक चा किताब पटकाविला बाबू केरकर याने

वेंगुर्ले ता.२४-:* सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स आयोजित स्पर्धेमध्ये श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला चा व्ययाम पटू रोहन नाईक याने आपल्या पिळदार शरीर सौष्ठव चे प्रात्यक्षिक सादर करीत मनाच्या सिंधुदुर्ग क्लासिक श्री 2022 किताबावर आपले नाव कोरले. त्यास मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम मानाचा ‘किताब, भव्य चषक, देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच श्री सातेरी व्यायामशाळे चा दुसरा खेळाडू बाबू केरकर याने मानाचा सिंधुदुर्ग क्लासिक श्री 2022 मेन फिजिक हा किताब पटकाविला त्याला रोख रक्कम, भव्य चषक, मानाचा ‘किताब देऊन गौरविण्यात आले. कुडाळ येथे रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेचे उदघाटन कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर भारत श्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते विजय मोरे यांच्या हस्ते झाला. सिंधुदुर्ग मधील जास्तीत जास्त खेळाडूंनी पुणे येथे होणाऱ्या मी इंडिया व मी युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहान त्यांनी यावेळी केले.

यावेळी व्यसपीठावर ॲड. अजित भणगे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुहास गवंदळकर, बाबली वायंगणकर, हुमरस सरपंच श्री अनुप नाईक, कुंदे सरपंच श्री सुहास कदम, श्री बनी नाडकर्णी, ॲड. श्री श्रीनिवास नाईक, यश फिटनेसचे संचालक श्री मनोहर मयेकर, गुरुजी मायबा प्रोड्युसर कंपनी चे संचालक श्रीसगर सांगेलकर, श्री स्वप्नील तेजम, श्री वसंत शेट्टी, श्री किशोर सोनसुरकर, श्री रुपेश सातरडेकर, मालवण तालुका अध्यक्ष, पंच श्री सुधीर हळदणकर, श्री विकी हळदणकर, श्री विकी गाड, श्री अमोल तांडेल, श्री कुणाल पांचाळ, श्री सूरज पांचाळ, श्री हेमंत नाईक, श्री सुंदर कोरगावकर, श्री अमोल सावंत उपस्तीत होते. या वेळी सिंधुदुर्ग भाजप सरचिटणीस श्री बाळू देसाई यांनी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्र्र मर्यादित पुरुष बरोबर सिंधुदुर्ग मध्ये पहिल्यादा च महिला शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन दिनांक 12 ,13 एप्रिल 2022 रोजी वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर येथील सभागृहात आयोजित केला जाणार आहे याची घोषणा करून भबिष्यात सिंधुदुर्ग मधील बॉडी बिल्डर्स शुभेच्या दिल्या. दरम्यान यावेळी झालेल्या स्पर्धेमधून टॉप टेन जाहीर करण्यात आले. त्यात सिंधुदुर्ग क्लासिक 2022 अंतिम निकाल 50 ते 55 किलो आतील प्रथम क्रमांक आनंद हनुमंत राऊळ सावंतवाडी, द्वितीय क्रमांक, शेरबहद्दर नरबहद्दर भोगता सवंतवाडी, तृतीय्य क्रमांक ओंकार रविकांत कवीटकर माणगाव,चतुर्थ क्रमांक आकाश राजेंद्र कदम सांगेली, पाचवा क्रमांक शैलेश सुधीर परब. *55 ते 60 किलो* प्रथम क्रमांक सुगंधर शंकर खोटलेकर कणकवली, दुसरा क्रमांक शंकर प्रकाश माने कणकवली, तिसरा क्रमांक रोहित प्रकाश कुरमुळे, चौथा क्रमांक, ओंकार दीपक बांदेकर, पाचवा क्रमांक गुणवंत संजय गिरप. *60 ते 65 किलो* प्रथम क्रमांक निकेत चव्हाण कणकवली, दुसरा क्रमांक सॅमसंग क्रिस्तू डिसोझा शिरोडा, तिसरा क्रमांक कैलास रमेश पवार कासारडे, चौथा क्रमांक तेजस झगडे खारेपाटण, पाचवा क्रमांक संजय वासुदेव पडवळ. *65 ते 70 किलो* प्रथम क्रमांक ओंकार लहू केळुस्कर, दुसरा क्रमांक अमित कृष्णा घाडीगांवकर, तिसरा क्रमांक शोएब जावेद शेखजी सावंतवाडी. *70 किलो वरील* प्रथम क्रमांक रोहन कांशीराम नाईक श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला, दुसरा क्रमांक हेमंत किसन चव्हाण श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला, तिसरा क्रमांक दर्शन दयानंद गडेकर सोनसुरकर फिटनेस शिरोडा, चौथा क्रमांक सचिन वासुदेव तुयेकर यश फिटनेस सावंतवाडी. आणि सिंधुदुर्ग क्लासिक मेन फिजिक गट प्रथम क्रमांक संतोष उर्फ बाबू केरकर श्री सातेरी व्यायामशाला वेंगुर्ला, दुसरा क्रमांक विराज कृष्णा वारंग तुळसुली हायस्कुल, तिसरा क्रमांक आकाश राजन कदम एस आर के फिटनेस कणकवली, चौथा क्रमांक चंदन वासुदेव कुबल श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला, पाचवा क्रमांक आनंद हनुमंत राऊल निशांत तोरसकर फिटनेस अकॅडमी. तर सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन च्या वतीने उदयोन्मुख व्ययाम पटू साठी गो फॉर गोल्ड उपक्रम अंतर्गत सिंधुदुर्ग टॉप टेन रँकिंग पुढील प्रमाणे यात प्रथम क्रमांक रोहन नाईक वेंगुर्ला, दुसरा क्रमांक निकेत चव्हाण कणकवली, तिसरा क्रमांक ओंकार केळुस्कर मालवण, चौथा क्रमांक आनंद राऊळ सावंतवाडी, पाचवा क्रमांक युगंधर खोटलेकर कणकवली, सहावा क्रमांक हेमंत चव्हाण वेंगुर्ला, सातवा क्रमांक शंकर माने कणकवली, आठवा क्रमांक शेर बहाद्दर भोगाती सावंतवाडी, नववा क्रमांक अमित घाडीगांवकर कणकवली आणि दहावा क्रमांक संसूनग क्रीस्तू डिसोझा शिरोडा. वरील मेन फिजिक टॉप 5 व बॉडी बिल्डिंग टॉप टेन खेळाडू ना भविष्यात होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय, अंतर राष्ट्रीय स

You cannot copy content of this page