डेरवण येथील नेमबाजी स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या साईश तळणकरचे यश
भोपाळ व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड पूर्व चाचणीसाठी निवड सावंतवाडी ता.२५-:* डेरवण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय युथ नेमबाजी स्पर्धेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगावचा विद्यार्थी साईश दिंगबर तळणकर याने १७ वर्षाखालील गटात १० मीटर एअर पिस्टल प्रकारात ४०० पैकी ३७७ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. भोपाळ व दिल्ली येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय निवड पूर्व चाचणीसाठी…
