कणकवली येथील डॉ. अभिजीत आपटे यांना पितृशोक
कणकवली ता.२६-:* कणकवली येथील रहिवासी व न्यू.इंडिया इंश्योरन्स कंपनीचे रिटा. ब्रँच मँनेजर श्री. परशराम उर्फ आबा आपटे यांचे वयाच्या ८३व्या वर्षी शनिवार २६ मार्च रोजी सकाळी दुखःद निधन झाले. परशराम उर्फ आबा आपटे हे अत्यंत मनमिळाऊ व व प्रसन्न व्यक्तीमत्व होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती अरुणा आपटे (रिटा.प्राचार्य डी. एड् काँलेज कणकवली),मुलगा डाँ.अभिजित, स्नुषा…
