कणकवली ता.२६-:* कणकवली येथील रहिवासी व न्यू.इंडिया इंश्योरन्स कंपनीचे रिटा. ब्रँच मँनेजर श्री. परशराम उर्फ आबा आपटे यांचे वयाच्या ८३व्या वर्षी शनिवार २६ मार्च रोजी सकाळी दुखःद निधन झाले. परशराम उर्फ आबा आपटे हे अत्यंत मनमिळाऊ व व प्रसन्न व्यक्तीमत्व होते.
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती अरुणा आपटे (रिटा.प्राचार्य डी. एड् काँलेज कणकवली),मुलगा डाँ.अभिजित, स्नुषा डाँ.मीनल, जावई प्रशांत,मुलगी सौ. वर्षा व नातवंडे चि.अनुष्का,चि. अर्णव व चि. राज असा परिवार आह
