माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांना वाढदिवसानिमित्त शहर भाजपने दिल्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप शहर उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर, भाजप शहर अध्यक्ष दिलीप भालेकर, समीर पालव, लज्जिता भालेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page