वेंगुर्ला ता.२५-:* एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वेंगुर्ला यांच्यातर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘ अंतर्गत ‘सिधुकन्या‘ उपक्रमातर्फे कु. दिया दिलीप मालवणकर हिचा जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील, अॅड. श्रद्धा बाविस्कर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
दिया मालवणकर हिचा सत्कार
