अभ्यास सहल अंतर्गत विद्यार्थ्यांनी अनुभवली वनसंपदा
कणकवली कॉलेज वनस्पतीशास्त्र विभागामार्फत पारगड येथे अभ्यास सहल कणकवली ता.२३-:* कणकवली कॉलेज कणकवली वनस्पतीशास्त्र विभाग यांच्यामार्फत नुकतेच किल्ले पारगड या ठिकाणी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते ऐतिहासिक वारसा असलेल्या या किल्ल्याच्या अवतीभवती असलेल्या वनसंपदेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. कोरोनामहामारी च्या काळामध्ये अभ्यास सहलींना पूर्णविराम लागला होता आता हळूहळू अभ्यास सहलींना सुरुवात होत आहे. ऑनलाइन आणि…
