चौकचार मांडाचा वार्षिक उत्सव २४ रोजी

मालवण (प्रतिनिधी) मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव गुरुवार दि. २४ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त चौकचार घुमटी येथे सकाळपासून पूजा अर्चा, नवस बोलणे व फेडणे यासह रात्री ९ वाजता मनोज (लारा) मयेकर यांच्या ओंकारा ग्रुपचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तर रविवार दि. २७ मार्च रोजी वाडवळ कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page