सावंतवाडीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी…

आंबा बागायतदार चिंतेत

सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी मध्ये आज सायंकाळी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकरी मात्र चिंतेत पडले आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

You cannot copy content of this page