रेशन धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक यांची 25 मार्च रोजी बैठक
कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटना यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ येथील मराठा हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील, राज्य संघटना उपाध्यक्ष राजेश अंबुसकर,…
