विशाल सावंत यांनी किती ही खटपट केली तरी त्यांच्या प्रभागात विद्यमान नगरसेवकाला तिकीट मिळणार…
अमित परब यांचा विशाल सावंत वर पलटवार सावंतवाडी ता.२२-:* विशाल सावंत यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना , तालुका प्रमुखांना खुश करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करून देखील त्याच्या प्रभागात विद्यमान नगरसेवकालच तिकीट मिळणार असल्याचा पलटवार चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी केला आहे. विशाल सावंत यांनी बंटी पुरोहित यांच्यावर केलेल्या…
