माजी सैनिक कै. कृष्णा राणे यांना आजी माजी सैनिक संघटनेने वाहिली श्रद्धांजली
सावंतवाडी ता.२२-:* वेर्ले गावचे रहिवासी तथा माजी सैनिक कै. कृष्णा म. राणे यांचे कालच दुःखद निधन झाले असून, गावातील आजी माजी सैनिक संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाच्या दुःखाद सहभागी होऊन कुटुंबाचे सात्वन केले आहे. कृष्णा राणे यांनी १९७१ साली झालेल्या बांगलादेश स्वतंत्र युद्धात (भारत – पूर्वीचे पाकिस्तान आणि आताचे…
