रेडकर हॉस्पिटलतर्फे २५ रोजी मोफत आरोग्य शिबीर

मालवण ता.२२-:* मालवण येथील रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरतर्फे दि. २५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रेडकर हॉस्पिटल येथे सांधे, मणके, हाडांच्या आजारासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अंगराज सावंत शिबिरात रुग्ण तपासणी करणार आहेत. रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने केले आहे.

You cannot copy content of this page