तुतारी एक्स्प्रेसला नांदगाव येथे पूर्वीप्रमाणे थांबा द्या;
रिक्षा चालक संघटनेची मागणी कणकवली ता.२१-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे तुतारी एक्स्प्रेसला पूर्वी प्रमाणे थांबा देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे रिक्षा चालक संघटनेने माजी आमदार प्रमोद जठार यांच्या जवळ नांदगाव येथे भेट घेत केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ही याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे…
