सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

सावंतवाडी ता.२१-:* शिवसेनेच्या वतीने सावंतवाडी येथे आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक राजन पोकळे,माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेविका भारती मोरे, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माजी नगरसेविका दीपाली सावंत ,अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page