पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तातडीने डांबर खरेदी करा…

माजी नगरसेवक राजू बेग यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

सावंतवाडी ता.२३-:* शहरातील बऱ्याच ठिकाणच्या रत्यावर खड्डे पडले असून, ते खड्डे बुजविण्यासाठी डांबराची आवश्यकता असून, पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविता यावेत, यासाठी तातडीने नगरपालिकेने डांबर खरेदी करावे, व कामाला सुरुवात करावी अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

You cannot copy content of this page