पवनचक्की स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण कामाचे भूमिपूजन

माजी जी प सदस्या वर्षा पवार यांनी फोडला नारळ

देवगड ता.२४-: तालुक्यातील गिर्ये पवनचक्की स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण कामाचा शुभारंभ माजी जि .प.सदस्य वर्षा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी माजी उपसरपंच जहीर ठाकूर, मुन्नाफ खान , बबन घाटये,बबन पवार, शांताराम कुंभार, दीपक पवार, बाळा पवार , आदी मान्यवर उपस्थित होते. गिर्ये तरबंदर ते मदरसा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण गिर्ये माजी उपसरपंच जहीर ठाकूर यांच्या प्रयत्नने मार्गी लागले आहे.

You cannot copy content of this page