मालवणात भाजपा महिला आघाडीतर्फे भव्य सी-फूड्स पाककला आणि फनी गेम्स स्पर्धा
मालवण शहर महिला भाजपा अध्यक्षा सौ.अन्वेशा आचरेकर यांची माहिती मालवण ता.०७-:* केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते सायंकाळी ६ यावेळेत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे महिलांसाठी मच्छिवर आधारित सी फूड पाककला स्पर्धा तसेच फनी गेम्स…
