कणकवली ता.०७-:* कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ तालुका कणकवलीच्यावतीने तालुक्यातील कुडाळ देशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातील बटूंचा मौजी बंधनाचा कार्यक्रम ५ मे २०२२ रोजी फोंडाघाट येथील संस्थेच्या पूर्णानंद भवन येथे आयोजित करण्यात आला आहे .
या ज्ञातीमधील ज्या बटूंच्या मौजी या कार्यक्रमात करावयाच्या आहेत त्यांच्या पालकांनी बटूची नावे नोंदणी करण्यासाठी व अधिक माहिती घेण्यासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधायचा आहे. बटूंची नोंदणी २० एप्रिल पर्यंत करायची आहे.
सुधाकर उर्फ अपीशेट गवाणकर, पटवर्धन चौक , कणकवली . मोबा नं . ९४२२५८४९००), रामचंद्र रघुनाथ बांवकर, स्वामी समर्थ इलेक्ट्रिक दुकान , पोस्टानजिक , आचरा रोड , कणकवली . मोबा नं . ९ ४२१३२२७१४ , राजेश महादेव आजगांवकर, गजानन इलेक्ट्रिकल्स कणकवली , एस . टी . स्टॅन्ड नजीक , कणकवली . फोन नं . ९ ४२१२६६४६४ ).अरुण वसंत सामंत , भगवती प्रिंटींग प्रेस , फोंडाघाट , फोन नं . ९ ४२३३००००२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कार्यवाह कुडाळ देशकर आद्यगौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ, कणकवलीचे कार्यवाह यांनी केले आहे.
