Headlines

आई नरसुले समाधी मंदिरात श्रीराम नवमी उत्सव

वेंगुर्ला ता.०७-:* उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात सालाबादप्रमाणे १० एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी ९ वा. मठाधिशाची नारळ बदली, ११ वा. होमहवन, ११.३० वा. ह.भ.प.सावळाराम कुर्ले यांचे किर्तन, दुपारी १२ वा. रामास पाळण्यात घालणे, पाळणगीत, आरती, भजन व तिर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद असे कार्यक्रम…

Read More

लक्ष्मी माठेकर यांचे निधन

*सावंतवाडी ता.०६-:* येथील सबनीसवाडा परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी माठेकर यांचे काल मध्यरात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेले काही दिवस त्या आजारी असल्याने त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते. मात्र काल त्यांचे निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन…

Read More

वळीवाच्या पावसामुळे किंजवडे येथील ४ घरांचे मोठे नुकसान…

आंबा बागायतीचे देखील लाखोंचे नुकसान देवगड-प्रतिनिधी तालुक्यामध्ये मंगळवारी पडलेल्या वळीवाच्या पावसामुळे किंजवडे येथील चार घरांचे कौले,सिमेंटचे पत्रे उडून तर तालुक्यातील काहि गावांमध्ये आंबा कलमांवरील हापूस आंबे पडुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे देवगड हापूस आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री 9 वा. सुमारास वळीवाचा पाऊस, सोसाटयाचा…

Read More

साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरोपिकपला अपघात…

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले मदतकार्य; चालक किरकोळ जख्मी सावंतवाडीत ता.०६-:* गोव्यातून सातोळी बावळट मार्गे साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकप मालवाहतूक गाडीचा स्लीप होऊन अपघात घडला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.यात ती गाडी बाजूच्या घळणीत कोसळली ही बाब त्या ठिकाणाहून जाणाऱ्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच जेसीबी बोलून ती गाडी वर काढण्यात आली. यासाठी महेंद्र…

Read More

सावंतवाडी तलावाच्याकाठी प्रोडक मार्केटिंगच्या मुलींची फ्रिस्टाईल

प्रकरण पोलीस ठाण्यात : शहरात मात्र जोरदार चर्चा सावंतवाडी ता.०६-:* येथील मोती तलावाच्या काठी 1 विरुद्ध 5 अशा प्रोडक मार्केटिंगच्या मुलींची जोरदार मारामारी रंगली यात एका मुलीच्या घरातील व्यक्तीने त्याठिकाणी येत मारामारीत सहभाग घेतला यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले या मुलींच्या फ्रीस्टाइल मारामारीची चर्चा मात्र काही क्षणातच शहरात सुरू झाली….

Read More

वेंगुर्ले येथे सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी…

दोन घरांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान : विजेचा खेळखंडोबा सुरूच वेंगुर्ले प्रतिनिधी वेंगुर्ले येथे आज सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. तसेच विजेचा खेळखंडोबा सुरूच असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील दोन घरांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले…

Read More

अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात हाहाकार

प्रचंड नुकसान : शेतकरी हवालदील दोडामार्ग ता.०६-:* बुधवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट वीजेचा लखलखाट करत दाखल झालेल्या अवकाळी वादळी पावसाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात हाहाकार माजवला प्रंचड वेगाने आलेल्या या वादळी वाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली त्यामुळे दोडामार्ग विजघर पडवे माजगाव तळकट मार्गे बंद झाझे…

Read More

नगरपालिका व शहरातील बचतगटांनी एकत्र काम करावे

तरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील;सिंधुरत्न समृद्धी योजना अध्यक्ष आ दीपक केसरकर यांचा विश्वास सावंतवाडी ता.०६-: चांदा ते बांदा योजना ज्यावेळी राबविण्यात आली त्यावेळी मुख्य भर हा ग्रामीण भागातील बचत गटांवर देण्यात आला होता. ग्रामीण भागाबरोबरच शहराचे देखील उत्पन्न वाढवायचे असेल तर नगरपालिका आणि शहरातील बचत गटांनी एकत्र काम करणे गरजेचे असून याद्वारे रोजगाराच्या नवीन संधी…

Read More

नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले स्वागत….

वैभववाडी ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण यांनी हार्दिक स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा सचिव-दिनेश म्हाडगुत, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड,सोबत तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे,स़घटनेचे…

Read More

हळवलच्या शिवराई रवळनाथ सोसायटीवर सहकार समृद्धी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

शिवसेना व गाव पॅनेल प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा एकतर्फी विजय कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील हळवल येथील शिवराई रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संघ संस्था मर्यादित हळवल सोसायटीवर शिवसेना व गाव पॅनेल प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा एकतर्फी विजय झाला आहे. १२ जागांवरती विजय मिळवत सहकार समृद्धी पॅनलने सहकार संस्थेवर शिक्कामोर्तब केले आहे. विद्यमान चेअरमन राजेंद्र राणे…

Read More
You cannot copy content of this page