Headlines

मालवणी बझारच्या मिरची महोत्सवाचा शुभारंभ

मालवण ता.०७-:* मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि., मालवण संचलित मालवण येथील मालवणी बझार या संस्थेतर्फे मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला असून विविध प्रकारची मिरची या महोत्सवात उपलब्ध करण्यात आली आहे. या मिरची महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप बागवे, संचालक श्रीकृष्ण तळवडेकर, संचालक एम. आर….

Read More

अनधिकृत खाणकामांवर तातडीने कारवाई करा…

मनसेची प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.०७-:* तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत खाणकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे कडून प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यानी आज प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेऊन त्यांना दिले आहे. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,…

Read More

सोमय्यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाका

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;शिवसेनेचे देवगड पोलिसांना निवेदन देवगड ता.०७-:* आय एस एस आय एन आय एन एस यांच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा किरीट सोमय्या मे घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्यात यावे. अशी मागणी देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवगड पोलीस स्थानक यांच्याकडे लेखी…

Read More

यावेळी पावसाने आंबा पिकाचे नुकसान

तात्काळ पंचनामे करा;काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन देवगड ता.०७-:* अवेळी पावसात आंबा पिकाची हानी होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेले दोन दिवसात वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची हजेरी यामुळे आंबा बागायतदार हैराण झाले असून ऐन हंगामात तयार होणारे आंबा पीक धोक्यात येऊन मोठ्या प्रमाणात आंबा पीक गळून गेले त्यामुळे बागायत दारांचे नुकसान आर्थिक नुकसान…

Read More

विभागस्तर भव्य टेबल टेनिस स्पर्धा १४ मे पासून

भंडारी हायस्कुल माजी विद्यार्थी व महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे आयोजन मालवण ता.०७-:* मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त तसेच भंडारी हायस्कुलच्या १९७१- ७२ च्या एसएससी बॅचच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १९७१- ७२ बॅच व महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य विभागस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा दि. १४ व १५ मे रोजी…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये इंदोर क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

सावंतवाडी ता.०७-:सावंतवाडी येथील सेंट्रल इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेली इनडोअर क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यासाठी मनाची एकाग्रता आणि स्मरणक्षमता वाढवणारे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालकांनी शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Read More

शिक्षकाने नेहमी ज्ञानोपासना जपावी

सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित:कळसुलकर इंग्लिश स्कुलला दिली भेट;;अशोक इंगवले सुद्धा होते उपस्थित सावंतवाडी ता.०७-:* शिक्षकाने सदैव ज्ञानोपासना करावी, असे भावपूर्ण उद्गार कळसुलकर इलिश स्कूलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवृत्त शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील निवृत्त माध्य. शाळा मुख्याध्यापकांची सदीच्छा भेट घेण्यासाठी काल माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित व माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक इंगवले कळसुलकर इंग्लिश…

Read More

कणकवलीत दलितवस्ती अंतर्गत ​ १​ कोटी ​४२​ लाखांच्या कामांना मंजुरी

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहिती कणकवली ता.०७-:*​जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपायोजना याअंतर्गत कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्याने 1 कोटी 42 लाख 28 हजार च्या दलीतवस्ती (अनुसूचित जाती उपयोजना) विकास कामांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षात ही कामे कोविड मुळे रखडलेली असताना नगरपंचायत चे नगरसेवक ऍड….

Read More

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली शाखा स्थापनेबाबत १० एप्रिलला बैठक

कणकवली ता.०७-:* भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित आणि शासनमान्य असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेची कणकवली तालुका शाखा स्थापन करण्याबाबतची विशेष बैठक रविवार १० एप्रिल रोजी सकाळी ठिक १०.३० वा. महाराजा हॉटेल, विद्यामंदिर समोर कणकवली येथे आयोजित केली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्राहक…

Read More

गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव

मालवण ता.०७-:* मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात दि. १० एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १० रोजी सकाळी ११ वाजता श्री बाळ कासरलकर यांचे सुश्राव्य कीर्तन, दु. १२.३० वा. श्रीराम जन्म, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. खेळ पैठणीचा ही स्पर्धा होणार आहे. यासाठी रोहित परुळेकर – ९४२१२६८६१६ व आराध्या…

Read More
You cannot copy content of this page