चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग टीमची एक्सलन्स सेंटरला भेट
मालवण ता.०८-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या कोकण विभागातील टीमने उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांच्या नेतृत्वाखाली अशोक सारंग, मनोज वालावलकर, निखिल वस्त यांनी औरंगाबाद येथील एक्सलन्स सेंटरची भेट घेऊन माहिती घेतली. सुमारे १०० कोटी रुपये खर्च करुन सिंधुदुर्गमध्ये होऊ घातलेल्या ” स्व. खास. एकनाथ ठाकूर एक्सलन्स सेंटर” च्या स्थापनेच्या दृष्टीने ही भेट महत्वपूर्ण आहे….
