८ दिवसात ती नौका जप्त न केल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयात उपोषण…
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांचा मत्स्य अधिकाऱ्यांना इशारा मालवण (प्रतिनिधी) अवैधरित्या पर्ससीन मासेमारी प्रकरणी आचरा येथील एक पर्ससीन नौका जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही मत्स्यव्यवसाय विभागाने ही नौका अद्यापपर्यंत जप्त केली नसल्याने आज पारंपरिक मच्छीमारांनी मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. येत्या आठ दिवसात…
