सावंतवाडी विठ्ठल मंदिरात १० एप्रिलला रामनवमी उत्सव

सावंतवाडी ता6: येथील श्री देव विठ्ठल मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रविवार 10 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे या उत्साहात मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रामनवमी निमित्त सकाळी १० वा सौ. ललिन तेली यांचे किर्तन, दुपारी १२.०० वा. रामजन्म, नामस्मरण , सायं. ६.०० वा. भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे

You cannot copy content of this page