केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्रमंडळाकडून आयोजन…
सावंतवाडी ता.०६-:* केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्र मंडळाच्या वतीने बी एम डब्ल्यू चषक भव्य टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा साटेली मळेवाड येथे होणार आहे
