शिवसेना आंबोली विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

उत्तम पारधी, बबन गावडे, विलास गावडे यांना संधी

सावंतवाडी ता.०६-:* हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार सावंतवाडी तालुक्यातील आंबोली विभागातील उपतालुका संघटक प्रमुखपदी उत्तम महादेव पारधी, विभाग प्रमुखपदी बबन वसंत गावडे तर उपविभाग प्रमुखपदी विलास लक्ष्मण गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत चे पत्र त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत

You cannot copy content of this page